वर्धा जिल्ह्यातील धोत्रा हायवे रोडवर काल आज पाच सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता भीषण अपघात झाला कार व दुचाकीच्या धडकेमध्ये दूचाकी चालक जागीच ठार झाला . पोलिसांच्या प्राप्त माहिती नुसार दुचाकी स्वार गाडी क्रमांक एमएच ३१ ए आर 9005 हायवे रोडने भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने जात असताना कार चालक अभय ओमप्रकाश मुंदडा वाहन एम एच 19 इ जी 29 29 ने हिंगणघाट वरून आळमनेरला जात असताना कारला जबर दुचाकीने विरुद्ध दिशेने येऊन धडक दिली त्या धड