Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: जिल्ह्यातील पुसदमध्ये गणेश विसर्जन व ईद मिलाद मिरवणूक काळात मानाई बाबत जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Yavatmal, Yavatmal | Sep 6, 2025
पुसद शहरात शांतता व सार्वजनिक सुवेवस्था टिकवून ठेवण्यासाठी काही जणांविरुद्ध शहरात राहण्यास मनाई आदेश पारित करण्यात आले होते परंतु या आदेशाचे उल्लंघन केल्याने एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us