गांधी चौकातआज ५ ला अचानक सायरन वाजवत पोलिसांच्या गाड्या दंगल पथक आले मोठ्या प्रमाणात युवकांची नारेबाजी चालू होती लोकांना काही कळण्यापूर्वी इशारा देत नारेबाजी करत असलेल्या युवकावर दंगल नियंत्रण पथकाने अश्रुधुर सोडून लाठीबाजी केली जखमी व्यक्तीला तातडीने ॲम्बुलन्मध्ये टाकण्यात आले त्यामुळे नागरिकात खडबड उडाली गांधी चौकात नेमके घडले तरी काय? एकमेकाला विचारपूस सुरू झाली कोणाला काहीच माहित नव्हतं मात्र थोड्या वेळानंतर डीवायएसपी चंद्रशेखर ढोले यांनी ही दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम होती