चिमूर मृत्यूनंतर प्रेत मशीन भूमीत नेऊन त्यावर विधी विधाने अंत्यसंस्कार केले जाते जेणेकरून मृतात्म्याला स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा होतो परंतु इथे तर प्रेत स्मशानभूमीत पर्यंत सुद्धा नेण्याचा मार्गच बिकट आहे तर स्वर्ग वारीची कल्पनाच न केलेली बरी खापरी गावात वृद्ध भीमा खोब्रागडे यांचा निधन झाले या मशानभूमीची वाट अतिशय बिकट असून अनेक समस्यांची सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. अशीच घटना चार सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी एक वाजता च्या दरम्यान घडली मरणानंतरही बघतो प्रेत नरक यातना