आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून मनोज जारंगेला गावाकडे पाठवण्यासाठीच सरकारने शासन निर्णय आला असून या निर्णयामुळे कोणताही फरक पडणार नसल्याचे यावेळी टीका सदावर्ते यांनी केली.