वर्धा जिल्ह्यातील कानगाव येथे राहत्या घरी झोपेतच सापाने युवकाला चावा घेतला,काहीतरी चालल्याचा भास झाल्याने प्रतिक याने बघीतले असता कोब्रा जातीचा साप आढळून आला,सर्प मिञाच्या साह्याने सापाला पकडण्यात आले आहे. साप चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे प्रतिक गजानन बुकणे वय 23 वर्ष रा.कानगाव. घटना असून सेवाग्राम रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला असून प्रतिक च्या मृत्यूमुळे कानगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आह