समीक्षा अँड डिंपल कंपनीच्या पोलवरील ॲल्युमिनियमची विद्युत तार चोरी करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केल्याची कारवाई आज दिनांक 30 ऑगस्ट ला करण्यात आली. या आरोपींकडून एक लाखाचा विद्युत तार व तार विक्रीसाठी वापरलेली एक चारचाकी वाहन असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.