Download Now Banner

This browser does not support the video element.

अर्जुनी मोरगाव: नवेगाव बांध पर्यटन विकासासाठी आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली नवेगावबांध येथे बैठक संपन्न

Arjuni Morgaon, Gondia | Sep 22, 2025
अर्जुनी-मोर. तालुक्यातील नवेगाव बांध पर्यटन संकुल परिसराचा सविस्तर विकास आराखडा तयार करून तो राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. नवेगाव बांध येथील लाँगहट शासकीय निवासस्थानावर त्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक 22 सप्टेंबर ला पार पडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us