खासदार बळवंत वानखडे व राणादापत्य यांच्यात पुन्हा सोशल मीडियावर मेळघाट पोट दहीहंडीवरून शीतयुद्ध पेटले असून पुन्हा या वादाला सुरुवात झाली आहे दोन्हीकडून आरोप करण्यात येत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून राणा यांनी आरोप केल्यानंतर खासदार वानखडे यांनी त्यांना प्रत्युत्तर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे खासदार वानखडे यांचे घर कुठे आहे कोणाला माहित नाही तर मेळघाट मध्ये ते दिसत नाही तर खासदार वानखडे यांनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडून दहीहंडी सरक्या कार्यात रानात घुसले अशा प्रकारचे शीतयुद्ध सुरू