दगडी कडप्पा मारून जखमी केल्याची घटना कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत चमन नगर येथे घडली असून डोक्यात दगडी कडप्पा मारून गंभीर जखमी केले गजानन कमलाकर जडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन इसमासह महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कुऱ्हा पोलीस करताय.