विरार येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागील भाग कोसळून भीषण अशी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र आर्थिक मदतीच्या धनादेशाचे महानगरपालिकेमार्फत वितरण करण्यात आले. 27 जणांना भोगवटा प्रमाणपत्र व 59 कुटुंबांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.