चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्गावरील लोहारा येथील वनविकास महामंडळाच्या कक्षे क्रमांक 10 मध्ये रेल्वेच्या धडकेत एका सांबराच्या पिल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 1 वाजून 39 मिनिटांनी घडली आहे चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे