आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातून गायब झालेला हत्ती पुन्हा सुळेरान धनगर मोळा परिसरामध्ये मुक्तसंचार करताना नागरिकांना आढळून आला. यामुळे शेतकरी वर्ग चिंतावला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हत्तीने परिसरामधील पिकांचं मोठं नुकसान केल आहे.अशी माहिती आज मंगळवार दिनांक 10 जून सायंकाळी चार वाजता नागरिकांनी दिली.