आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी कळमेश्वर शहरात ठिकाणी जेष्ठ मंगळागौरीला आवाहन करण्यात आले. मंगळागौरीची स्थापना ठिकठिकाणी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक उत्सव घेण्यात आले. भाविकांनी या धार्मिक उत्सवाला उत्तम प्रतिसाद दिला. ज्येष्ठ मंगळागौरीच्या निमित्ताने ठीक ठिकाणी रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते