आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार गौरी गणपतीचे घरोघरी आगमन झाले आहे गणपतीच्या आगमनानंतर दोन ते तीन दिवसात येणारी गौरी गणपतीचे आगमन आता घरोघरी झालेले आहे काहींच्या घरी गौरी गणपतीचा आगमन झाले नसलं तरी नातेवाईकाकडे जाऊन गौरी गणपतीचे दर्शन घेतात ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे आज गौरव गणपतीचे आगमन झाले असून उद्या गौरी गणपती भोजन करून 2 सप्टेंबर रोजी गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे