आरक्षण संदर्भात झोपी गेलेल्या सरकार जाग येत नाही, सरकारने मनोज जरांगे च्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी टीका शिवसेना शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे. आज मंगळवारी दुपारी राहुरी शहरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी सरकारला घरचा आहे.