वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर येथील नवीन स्टेट बँक रोड येथे असलेले जय अंबे दुर्गा पूजा उत्सव समिती तर्फे आयोजित मोफत गरबा ट्रेनिंग व गरबा स्पर्धा *उमंग 2025* संपन्न झाली. अल्लीपूर नगरीत पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रतियोगिता आयोजित झाली. त्याच जवळपास 75 स्पर्धकांनी भाग घेतला. दोन ग्रुप मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली ज्यात मुलींचा एक ग्रुप व महिलांचा वेगळा ग्रुप ठेवण्यात आला. विद्या ढगे अर्चना ढगे दिपाली भलमे साक्षी भलमे आचल जोगे तेजू डह