Download Now Banner

This browser does not support the video element.

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील वडवली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण

Alibag, Raigad | Aug 29, 2025
आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील वडवली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते संपन्न झाले. या लोकार्पण सोहळ्यास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us