आर्णी तालुक्यात अलीकडे अवैध अमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री व वापरासंदर्भात पोलीस स्टेशन आर्णी येथे तक्रार अर्ज दाखल झाला आहे परंतु त्या अर्जामध्ये कोणतीही कार्यवाही कराण्यासाठी उपयुक्त माहिती दिलेली नाही. या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभागाकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात अमली पदार्थांचा साठा, विक्री, वाहतूक किंवा वापराबाबत कुणाकडेही कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवावी.आपले नाव, पत्