येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मुक्तानंद शाळेजवळ जात असताना सुधीर भावसार यांच्या पत्नीच्या गळ्यातील 20 ग्रॅमची सोन्याची पोत किंमत 50 हजार रुपये ही मोटर सायकल आलेल्या तीन चोरटे घेऊन पळाली या संदर्भात त्यांनी दिले तर नुसार येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस हवालदार जिथे करीत आहे