अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलांपासून, शास्त्रीय संगीत, गायन, वादन, नृत्य तसेच तंत्रज्ञ, साहित्यिक, अभिनेते, अशा सर्व कलाकारांची माहिती असलेला ‘कलासाधकांचा नगरी आहेर’ हा ग्रंथ नगरच्या कलाक्षेत्राचा माहितीकोष असून, लेखक-संपादक शाहीर अरुण आहेर यांचे हे अतुलनीय कार्य आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग यांनी काढले. शाहीर अरुण आयरलिखित आणि संपादित्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला त्यावेळी डॉक्टर सोनगरा अध्यक्ष स्थानावरून बोलत होते