गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे ग्रामसभेमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून काही जणात वाद आणि हाणामारी झाल्याची घटना 19 ऑगस्टला दुपारी सुमारास घडली होती याबाबतचा व्हिडिओ आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता व्हायरल झाला या प्रकरणात पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.