मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौपदरी उडानपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या उडानपुलाला श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला दिवंगत माझी खासदार श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री सुलोचना आणि पत्नी राजश्री यांनी देखील विशेष उपस्थिती लावली.