तालूक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची चाळण झाल्याने प्रवासी वाहनधारकाना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्यांची तातडीने दूरूस्ती करण्याचा मागणी करीता सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा वतीनेच टोकाची भूमिका घेत आज दि.१ सप्टेबंर सोमवार रोजी दूपारी १२.३० ते १.३० वाजेपर्यंत १ तास नेताजी बोस चौक मूलचेरा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी वाहतूकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती अखेर बांधकाम विभागाचे साहायक अभियंता सूमित मुंदडा यांचा ३ दिवसात दूरूस्ती आश्वासन दिले.