गेली 35 वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारी समता गणेश मित्र मंडळ व चालक-मालक संघटना यांच्या वतीने व्याख्यान प्रबोधन गायन रक्तदान शिबिर तसेच दरवर्षी महाप्रसाद असे विविध कार्यक्रम राबवले जातात हे कौतुकास्पद आहे असे माजी आमदार विक्रम सिंह सावंत यांनी आज सकाळी आरती वेळी सांगितले