आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेत मोकाट कुत्र्याचा वावर होत असून याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आहे जालना शहरात मोकाट कुत्र्यामुळे संजय नगर येथील लहान मुलीला चावा घेऊन गंभीर जखमी झाली आहे भवानीनगर येथे लहान मुलीला चावा घेऊन मृत्यू झाली आहे महानगरपालिकेत मोकाट कुत्र्याचा वावरामुळे नागरिकांना चावा घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकातून होत आहे