Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरूर: सरदवाडी येथे रस्त्याच्या येण्याजाण्याच्या कारणावरून एकाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Shirur, Pune | Sep 10, 2025
मौजे सरदवाडी येथे रस्त्याच्या येण्या जाण्याच्या कारणावरून फिर्यादी वसंत कर्डिले यांना आरोपी नामे अशोक कर्डिले,हिराबाई कर्डिले व बाळू कर्डिले यांनी मारहाण करत जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी आरोपींवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us