इंस्टाग्रामवर खंजरची रिल बनवुन दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपीना चंदनझिरा येथुन स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.. आज दिनांक 08 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात चंदनझिरा येथे खंजर बाळगुन इंस्टागामवर रिल बनवुन लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपी सचिन कैलास गायकवाड, वय-21 वर्ष, रा.एकता चौक, चंदनझिरा जालना 2) सचिन शिवाजी जाधव, वय-25 वर्ष, रा. एकता चौक, चंदनझिरा जालना यांना इंद्रायणी हॉटेल परिसर, चंद