महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या "महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५" या स्पर्धेसाठी अर्ज सादरीकरणाची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. अर्ज सादरीकरणाची अंतिम मुदत आता मंगळवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली