चांदवड शहरातील कोल्हे वस्ती येथे आई-वडिलांना मारीत असताना याचा जाब विचारण्यासाठी गेले असता निळकंठ कोल्हे यांना माधव कोल्हे यांनी काठीने मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास चांदवड पोलीस करीत आहे