Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन वैजापुर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा कबुल करुन गुन्ह्यातील मुद्देमाल परत दिला