आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री 19 शिंदे यांनी हैदराबाद गॅझेटचा निर्णय हा कायद्याच्या चौकटीतच बसून घेण्यात आला असून यावर संशय घेण्याचा कोणताही प्रश्न येत नाही अशी प्रतिक्रिया दिली असून या निर्णयावर विरोधकाकडून संशय व्यक्त केला जात आहे.