दुचाकी सराला चाकूचे दाखवून उठले गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत विलासनगर येथे घटना घडली असून या संदर्भात संकेत धर्मेंद्र पाठणकर हा नवरात्र उत्सवानिमित्त दुचाकीने अंबादेवीच्या दर्शनाला जात होता त्यावेळी आरोपी याने घरासमोर उभा होता यासमोर फिर्यादीचे पैसे चाकूचे धाकावर विसरून घेतले व तिथून पळ काढला या संदर्भात गाडगे नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.