मागील काही दिवसात झालेल्या संतदार पावसामुळे शेतात पाणी घातलेल्या ठिकाणी सोयाबीन पिकात मानकूज आणि मुळकुज या रोगांचा तर काही ठिकाणी सोयाबीनच्या खालच्या भागात अर्दता वाढून शेंगा वरील करपा या रोगासोबतच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पुढील काळात वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे