Download Now Banner

This browser does not support the video element.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव

4.2k views | Jalgaon, Maharashtra | Aug 10, 2025
आज दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी मा.तालुका आरोग्य अधिकारी साहेब डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी सर व मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रांजली पाटील मॅडम, मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहसिन बागवान सर , यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेळावे बु,येथे प्रधान मंत्री सुरक्षित मातृत्व दिवस अभियान कार्यक्रमाप्रसंगी गरोदरपणाचे अतिजोखमीचे मातांचे तपासणी करण्यात आली बीपी ,शुगर , तपासण्यात आले,आहार विषयी योग्य माहिती देण्यात आली,कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका ,उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us