शहरातील हनुमान मंदिर येथे आज दि.२२ आगस्ट शूक्रवार रोजी सांयकाळी ५ वाजता बैल पोळा उत्सव परंपरागत पद्धतीने मंदिर परीसरात बैलाची पूजा व आरती करीत तसेच शेतकरी बांधवाचा दूपट्टा प्रदान करीत सत्कार करण्यात येत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात शेतकर्यांचा शेतकामातील महत्वाचा सहकारी बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता श्रावन मासाचा शेवटी अमावस्येचा दिवशी साजरा करण्यात येते.