कुरेशी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापारी महासंघ प्रयत्न करेल; सतीश पंच यांचे कार्यालायात अश्वासन.. जालना – अल कुरेश व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज दि.01 शुक्रवार रोजी सकाळी दहा वा. च्या सुमारास जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांची भेट घेतली. जनावरांची खरेदी-विक्री आणि मांस व्यापार मागील महिन्यापासून बंद असल्याने कुरेशी समाज अडचणीत आला आहे. असामाजिक तत्त्वांकडून होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी हा व्यापार थांबवला होता. या पार्श्वभूमीवर, कुरेशी समाजाने आपली व्यथा व्यापा