Install App
govindfunage2020
This browser does not support the video element.
राहुरी: फेसबुक व इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Rahuri, Ahmednagar | Aug 25, 2025
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी यश अनिल डौले , राहणार- जोगेश्वरी आखाडा ता. राहुरी याच्याविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!