शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्य अधिकारी यांच्या वागण्याला कंटाळून मागील दोन दिवसांपासून शेवगाव पोलीस स्टेशनसमोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्य अधिकाऱ्यांवर दुजाभाव करण्याचा, वेतन थकीत ठेवण्याचा आणि अपमानास्पद वागण्याचा आरोप केला आहे तीन-तीन महिने पगार मिळत नाही भेटायला गेल्यावर हाकलून लावलं जातं तसेच झाडू स्वतःच्या पैशाने आणायला भाग पाडलं जातं अशी गंभीर तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे मुख्याधिकारी यांनी