उदगीर तालुक्यात ठीक ठिकाणी शेतकऱ्यांनी व पशुधनानी मोठ्या उत्साहात बैल पोळा सण साजरा केला,शेतकऱ्यांनी बैलाला रंग लावून,गोंडे बांधून,झुली पांघरूण सजविण्यात आले होते,हर हर महादेव म्हणत गावातील मंदिराभोवती बैलाला फिरवून बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, बैलाला मंदिराभोवती फिरविल्यानंतर आपल्या आपल्या घरासमोर बैलाची शेतकऱ्यांनी पूजा केली,उदगीर तालुक्यातील सोमनाथपुर,नागलगाव,पिंपरी, अवलकोंडा,मांजरी,चांदेगाव, टाकळी,मलकापूर,तोंडार,देवर्जन आदी गावांत बैल पोळा सण साजरा करण्यात आला.