उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती राजर्षी शाहु महाराज चौक,बीदर रोड उड्डाण पूल रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यावर खोलवर खड्डे पडली आहेत खड्यानी रस्त्याची चाळण झालेली असून,दररोज शहरातील व इतर राज्यातील हजारो वाहनाची रस्त्यावरून ये जा होते,खड्डे चुकवाण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनाचे अपघात होत आहेत त्यातून वाद निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहेत,महापुरुषांच्या पुतळ्या जवळ रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा अशी मागणी सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीने केली आहे.