मनोज जरांगे Byte pointers on हायकोर्ट परवानगी* समाजाने मराठा आमच्या लेकरांवर असा अन्याय नाही करायला पाहिजे... हायकोर्टाने मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर उपोषण करण्यास परवानगी नाकारल्याच्या विषयावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... उद्या आम्ही मुंबई कडे कूच करणार आहोत...