13 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे हुडकेश्वर अंतर्गत आनंदम कॉलनी येथे चोरी झाल्याची तक्रार नितीन रामटेके यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अज्ञात आरोपीने तीन लाख 82 हजार रुपयांचा मृत्यू माल चोरून नेला होता. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणात आरोपी मारुती भौतिक, तुषार राऊत, मोहम्मद अरशद साजिद शेख व एक विधी संघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले असून आरोपींकडून पाच गुन्ह्यांचा खुलासा करून सोन