हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व घरगुती गणपतीची स्थापना केली होती.१० दिवस ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या वतीने विवीध धार्मिक,स्वास्कृंति व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भक्तांनी १० दिवस घरगुती गणपतीची पुजा अर्चना आरती भजन आदी कार्यक्रम केले आज शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवसी भक्तांनी गणपती बाप्पा मौर्या पुढल्या वर्षी लवकर या म्हणत गावातील कृत्रिम जलकुंड नदी ओढे याठिकाणी जाऊन गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन केले.