- नाशिकची अवस्था परिस्थिती पाहता मोर्चावर मोर्चा निघाले - सगळ्यात मोठा मोर्चा नाशिकला मोर्चा काढला होता - शिवसेनेने तो मोर्चा काढला होता - देशातील नाशिक महत्वाचे शहर - अध्यात्मिक, धार्मिक शहर - उजाड झाले शहर आहे - प्रशासक म्हणून बसविले आहेत त्यांची जबाबदारी - पालकमंत्री नाहीत - मंत्री तर आहेत ना - ५ मंत्री आहेत - ते काय कमिशन गोळा करत फिरताय का ? - गुन्हेगारी वाढली, नागरी सुविधा, ड्रग्ज हा मोठा प्रश्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले