जिल्ह्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा "आईचे दूध हे बाळासाठी अमृत" हिंगोली: (दि. ७) १ ते ७ ऑगस्ट दरवर्षी "जागतिक स्तनपान सप्ताह" म्हणून साजरा केला जातो त्याअनुषगाने आरोग्य वर्धनी केंद्र वरूड चक्रपान येथे आज जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ नंदकिशोर खरबळ व आरोग्य सेविका जे जी आलोने व आशा वर्कर आशा चोपडे व शोभा प्रधान उपस्थित होते .