चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलिस ठाण्यात सतरा वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती तपासादरम्यान ही अल्पवयीन मुलगी आपल्या गावातीलच अतुल गायकवाड यांच्यासोबत पळून गेल्याचे निष्पन्न झालेत प्रेमी युगलाने कुटुंबीयांना मोबाईल वरून विषयाची बाटली दाखवत आत्महत्या करण्याचा संदेश देखील पाठवला होता त्यामुळे प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपासणीच्या आधारे या दोघांचा शेवटचा हा ठिकाणा वेळोशी सावंत वाडा परिसरात असल्याचे शोधून काढले सात सप्टेंबर सकाळी दहा वाजता च्या दरम्यान