महा उपोसथ धम्म दिवस चा कार्यक्रम शहरातील शिवलीला लाॅन्स येथे आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पूज्य भन्ते करूणाबोधी थेरो ल।दिल्ली. आणि पूज्य भन्ते पय्यावर्धन हिंगोली यांनी सखोल धम्माबदल मार्गदर्शन केल