नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज उपक्रमाबद्दल माहिती दिली. उपक्रम दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. उपक्रमात ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असा आव्हान केला आहे.