रत्नागिरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते इमरान नाईक हे सातत्याने सामाजिक कार्य करीत असतात. याचाच एक भाग म्हणून ईद ए मिलाद निमित्ताने एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन इमरान नाईक यांनी विश्वेश्वर घाटी राजिवडा येथे आयोजित केले होते. यावेळी लहान मुली, मुलांनी पैगंबरांच्या जीवनावर आधारित नात सुमधुर आवाजात सादर केल्या.